बुधवार, २६ जानेवारी, २०११

नो मोबाइल विक (आठवडा)

                         मोबाइल न वापरता एक आठवडा काढू शकतो का आपण, आपला ग्रुप चेष्टा अनलिमिटेड आसाच एक प्रयत्न करणार आहे, जो कि मोबाइल शिवाय एक आठवडा काढणार......तर चला मग आमच्या बरोबर आपणही सामील व्हा, या आठवड्यामध्ये आपण जरा इतर गोष्टींकडे लक्ष देऊया...........आपल्या कुटुंबाकडे, मित्रांकडे, भूतकाळाकडे, अभ्यासाकडे, जे कधी केले नाही त्याच्याकडे जरा डोकावून पाहूया, खरच थोडे मोबाइल ला विसरूया आणि एक वेगळे आयुष्य जगूया......जे कि आपल्याला कधीपर्यंत जमले नाही........तर चला स्वताला न फसवता एक आठवडा मोबाइल बंद ठेऊया....... आणि इतर गोष्टींकडे लक्ष देऊया..........



चेष्टा अनलिमिटेड ग्रुप, विटा  
मनोरंजन, गम्मत, शिक्षण, आणि बरंच काही.........

Thode Aamchyabaddal